जत दि 01 आमदार गोपीचंद पडळकर फौंडेशन जत च्या वतीने डफळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. रतन जगताप साहेब यांना आदर्श केंद्र प्रमुख म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.
आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशन च्या वतीने डफळापुर केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री रतन जगताप साहेब यांना आदर्श केंद्रप्रमुख हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डफळे हायस्कूल डफळापुर येथे शिक्षण परिषदेच्या वेळी कुडनूर हायस्कूलचे मा. श्री महादेव भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0Comments