*महाराष्ट्र चे लाडके नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी ; संजय कोळी
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजय कोळी यांनी एका पत्रकाद्वारे केली नामदार अजितदादा पवार हेच खरे लाडकी बहिण योचनेचे जनक असून त्यांनी घेतलेल्या विविध विकासकामा मुळे महायुतीचा महाविजय झाला आहे शेतकरी वीज बील माफी अल्पसंख्याक समाजातील विविध योजना असतील मुलींना मोफत शिक्षण अशा विविध विकासकामांचे अजितदादा हे जनक असून त्यांची प्रशासनात चांगली पकड असून त्यांची काम करण्याची पद्धत हि महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला जमणार नाही कायम जनते मध्ये मिसळून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असणारे शासकीय अधिकारी यांच्या वर कडक शिस्त लावण्यासाठी त्यांची छाप आहे आणि सध्या चालू असलेल्या राजकीय पेचा मध्ये अजितदादा पवार यांच्या सारख्या शिस्तबद्ध नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी दिल्यास येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परत महायुतीला यश मिळेल त्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात यावी अशी मागणी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग चे वतीने करण्यात आली या वेळी उपस्थित जेष्ठ नागरिक सेलचे प्रदेश संघटक डॉ भाऊसाहेब कोळेकर प्रदेश सरचिटणीस गौसभाई शिरोळकर जिल्हा अध्यक्ष शहाजी दोडमिसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले युवक तालुकाध्यक्ष जगन्नाथ रुपणनर ओबीसी तालुका अध्यक्ष विरभद्र कोष्टी जिल्हा उपाध्यक्ष मन्सूर जमादार जहांगीर शेख तालुका संघटक दत्तात्रय दोडमिसे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते*
Post a Comment
0Comments