सांगली दि.6;
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २२५ व्या राज्याभिषेक दिन निमित्त महाराजा यशवंतराव होळकर चौक, विजयनगर सांगली येथे महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
आज दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता होळकर चौक येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन निवृत्त इंजि. व सामाजिक अभ्यासक मा शिवाजी शेंडगे यांचे हस्ते करण्यात आले.
मा. शिवाजी शेंडगे यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमी इतिहासाबाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा इंजि. सुरेश पांढरे, मा. शिवाजी केसकर, सर्व सन्माननीय इंजि अनिल कोळेकर, मा दिलीप भिसे, मा भारत व्हणमाने, नवनाथ पांढरे, राजेंद्र दुधाळ, शुभम खोत, खांडेकर,निवांत कोळेकर सर व होळकरशाहीचे बालअनुयायी वज्रराज कोळेकर आदी उपस्थित होते.
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २२५ व्या राज्याभिषेक दिन निमित्त सांगली येथील महाराजा यशवंतराव होळकर चौक, विजयनगर येथे अभिवादन .
By -
January 06, 2025
0
Post a Comment
0Comments