_केरेवाडी गावचे सुपुत्र , माजी मंत्री स्व. मा.शिवाजीराव शेंडगे बापू यांचा राजकीय, सामाजिक वारसा समर्थपणे चालवत असलेले, महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाचे नेते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगलीचे संस्थापक अध्यक्ष, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले आमचे मार्गदर्शक *मा.श्री.जयसिंगराव शेंडगे (तात्या)* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!_
🎂🌹🎊🌷🎉🥳💐🤴🏻
शुभेच्छुक :शिवाजी ओलेकर सर
गिरीश शेजाळ सर
*_.................................................!_*🫱🏻🫲🏻
Post a Comment
0Comments